काजीसांगवी हे एक गाव नसून हे एक ग्रामविकास कसा करावा याचे शिक्षण भेटेल असे विद्यालय आहे.
गावात आदर्श जीवन जगण्या करिता आवश्यक असे सारे उपक्रम राबविलेले आहे. गावात सुंदर असे मंदिरे आहे, public health centre आहे ज्यामध्ये प्रसूती करण्याची सुविधा उपलब्ध आहे तसेच आदर्श असे डॉक्टर 24 तास उपलब्ध आहे.
पशुवैधकीय केंद्रामध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या जाणवरांना उपचार भेटत आहे.
गावात पोष्टऑफिस, किसन वाचनालय, अभ्यासिका, उप आरोग्य केंद्र, महाराष्ट्र बँक चे ग्राहक मित्र ह्या सर्व सुविधा उपलब्ध आहे


